NHM Pune Medical Officer Posts Eligibility List
NHM Pune Result: National Health Mission Pune has declared the Eligibility List for the Medical Officer (Full-Time) posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) पदभरतीची पात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3DKhw2h
NHM Pune Senior Lab Technician Selection List
NHM Pune Result: National Health Mission Pune has declared the Selection List for the Senior Lab Technician posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3dqicz9
NHM Pune Result : NHM Pune Eligibility & Non-Eligibility List – राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत “वरिष्ठ सल्लागार” पदाकरिता ऑनलाईन फॉर्मद्वारे अर्ज मागविण्यात आले होते. यानुसार, राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र पुणे येथे वरिष्ठ सल्लागार या पदासाठी प्राप्त अर्जानुसार जाहिरातीतील निकषाच्या आधारे मुलाखतीसाठी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
The post NHM Pune Result – वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ निवड यादी प्रसिद्ध appeared first on Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN.
from Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN https://ift.tt/31Udh7h
via