IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 4102 जागांसाठी भरती

ibps-po-recruitment-2018

IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 4102 जागांसाठी भरती

,online पद्धती अर्ज मागवण्यात येत आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

 04 सप्टेंबर 2018

Total: 4102 जागा

पदाचे नाव:
प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट: 01 ऑगस्ट 2018 रोजी 20 ते 30 वर्षे   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC:₹600/-   [SC/ST/अपंग: ₹100/-]
परीक्षा:
पूर्व परीक्षा: 13,14, 20 & 21 ऑक्टोबर 2018मुख्य परीक्षा: 18 नोव्हेंबर 2018
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2018

जाहिरात : पाहा click here

Online अर्ज: Apply Online  click here [Starting: 14 ऑगस्ट 2018]

Tags