महाराष्ट्र गृहनिर्माण विभागात विविध पदांची भरती

Maharashtra Housing Department Recruitment 2018 महाराष्ट्र गृहनिर्माण

विभागात विविध पदांची भरती online पद्धती अर्ज मागवण्यात येत आहे अर्ज

करण्याची शेवटची तारीख  29 ऑगस्ट 2018

Total: 27 जागा
उत्तीर्णवयाची अट: 01 जून 2018 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद & अमरावती

Fee: खुला प्रवर्ग: ₹300/-   [राखीव प्रवर्ग: ₹150/-]

प्रवेशपत्र: 14 सप्टेंबर 2018 पासून

परीक्षा (CBT): 22 किंवा 23 सप्टेंबर 2018

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2018

जाहिरात : पाहा

अर्ज: Apply Online

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.